सूक्ष्मस्तरीय स्थानिक माहिती

सामाजिक प्रभावासाठी भू-दृश्यीकरण

शेल्टर असोसिएट्स ने १९९० च्या सुमारास प्रथमच भौगोलिक माहिती प्रणाली ( GIS ) तंत्रज्ञान आणि गुगल अर्थ यांचा वापर दारिद्र्य मापनासाठी केला जाऊ शकतो हे सर्वाना दाखवून दिले. या दोहोंच्या साहाय्याने स्थानिक पातळीवर वस्तीतील प्रत्येक घर आणि आजुबाजुच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचे सर्वेक्षण करून त्या वस्तीची सूक्ष्मस्तरीय माहिती तयार केली जाते . तयार झालेली सूक्ष्मस्तरीय माहिती नगर पालिकेद्वारे प्रमाणित केल्यानंतर सर्वांच्या उपयोगिते साठी सार्वजनिक डोमेन बरोबर जोडली / अंतर्भूत केली जाते. या प्रकारची सूक्ष्म स्तरीय माहिती सर्वाना स्थानिक पातळीवर काल्पनिक भौगोलिक दृष्टी देऊन प्रभावी पाठपुरावा करण्याचे सामर्थ्य प्रदान करते. सर्वात असुरक्षित आणि दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या असलेली वस्ती शोधून त्यांचे साठी एखादी विकास योजना आखताना किंवा वस्तीत हस्तक्षेप करताना अशा प्रकारची सूक्ष्म स्तरिय माहिती अत्यंत महत्वाची ठरते.

सीमा रेषा डेटा

कोल्हापूर

महाराष्ट्र

नवी मुंबई

महाराष्ट्र

ठाणे

महाराष्ट्र

पुणे

महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्र

पनवेल

महाराष्ट्र

पुणे जिल्हा

महाराष्ट्र

सहारनपूर

उत्तर प्रदेश

नीलगिरी जिल्हा

तामिळनाडू

छायाचित्र संग्रह

Slide-1
Slide-2
Slide-3
previous arrow
next arrow

शेल्टर असोसिएट्स

सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

अधिक जाणून घ्या

आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!

15 + 5 =

संपर्क  

 +९१ ८०८७६०७५४५

   info@shelter-associates.org

    'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८