कोल्हापूरच्या राजेंद्रनगर मध्ये ७४ वर्षीय नेत्रहीन आणि शारीरिकदृष्ट्या अपंग श्री. धोंडीबा रोडगे एकटे राहतात. कोविड-१९ महामारी शिखरावर असताना, श्री. धोंडीबाना लस घेण्यासाठी दवाखान्यात जाणे अशक्य होते. जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली तेव्हा आम्ही ताबडतोब त्यांची जवळच्या...
श्री. अभिमान कीर्तकुडणे यांनी सुरुवातीला कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि अत्यंत गरिबीमुळे किरकोळ नोकऱ्या स्वीकारल्या. परंतु कालांतराने अचानकपणे झोपेत असताना त्याना अर्धांगवायूने गाठले. अगदी चालणे देखील अशक्य झाल्याने त्यांना अनेक वर्षे सार्वजनिक शौचालय वापरण्यासाठी संघर्ष...
बोंद्रे नगरमधील सर्वात जुन्या रहिवाशांपैकी एक राम ढेरे म्हणतात, “दर पावसाळ्यात आमच्या घरामागील गटार ओसंडून वाहते आणि घरात पाणी येते. अस्वच्छ परिस्थितीमुळे माझ्या पत्नीची तब्येत बिघडली आहे आणि तिची काळजी घेण्यासाठी मी माझी नोकरी सोडली आहे.” आता शेल्टर असो. बोंद्रे...
राजेंद्रनगर येथील श्रीमती भाग्यश्री कल्याणकर या एका विद्युत व्यवसाय दुकानाच्या मालक आहे. त्यांना अनेकदा ऑनलाइन वस्तूंची मागणी करावी लागते. यापूर्वी त्यांना जवळच्या ठिकाणी स्वतः जाऊन वस्तू, साहित्य घ्यावे लागत असे. पण आता त्या , घराचा स्वतंत्र प्लस कोड पुरवठादारांशी...