प्रसार माध्यमं
बातम्या आणि प्रकाशन
संशोधन आणि साहित्य
'एक घर एक शौचालय' साधनसामग्री संच
SA Newsletter
शेल्टर असोसिएट्स बातमी पत्रक
फेब्रुवारी २0२३
आपल्याला माहीतच आहे कि लाखो झोपडपट्टीवासी स्थानिक पत्त्याशिवाय राहतात. परंतु आम्ही देत असलेले स्थानिक सांख्यिकी पत्ते (प्लस कोड) परिस्थिती बदलत आहे.
आम्ही महाराष्ट्रातील शहरी झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना घरगुती शौचालय उपलब्ध करून देतो. बांधकामाची गुणवत्ता राखून एक उत्तम शौचालय उभारले जात आहे याची देखभाल केली जाते. जे केवळ आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे. कृपया आमच्या शाश्वत स्वच्छता प्रकल्पांना असाच पाठिंबा देत रहा.
जानेवारी २0२३
एक घर एक शौचालय-
प्रमाणा पेक्षा गुणवत्तेमुळे शाश्वतता येते
शेल्टर असोसिएट्स तर्फे सर्वांना नववर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा!!आपल्या सर्वांच्या योगदानाची आम्ही खरोखरच प्रशंसा करतो आणि यापुढे देखील आपले मौल्यवान समर्थन व पाठिंबा मिळेल अशी आशा करतो.
डिसेंबर २0२२
संदर्भ २0२२! सर्वांच्या पाठिंब्यामुळे खूप मोठा फरक पडला.
विशेषतः असुरक्षित भागात राहणाऱ्या किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी मासिक पाळी स्वच्छता ही एक संवेदनशील समस्या आहे. समुदायातील महिलांना मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या शाश्वत पर्यायांकडे वळण्यास आम्ही मदत करत आहोत.
ब्लॉग
वार्षिक अहवाल
शेल्टर असोसिएट्स
सर्वाना समान हक्काचे वितरण व्हावे या हेतूने १९९४ मध्ये शेल्टर असोसिएट्स या सेवाभावी/ धर्मादाय संस्थेची स्थापना केली गेली. शेल्टर असोसिएट्स तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माहितीचे संकलन, स्वच्छता आणि गृहनिर्माण समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय व त्यानुसार अंमलबजावणी हा दृष्टिकोन समोर ठेऊन काम करते. शहरी विकासासाठी स्थानिक डेटा वापरण्यात अग्रेसर म्हणून शेल्टर असोसिएट्सला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
आमच्या बातमी पत्रकाची सदस्यता घ्या!
संपर्क
+९१ ८०८७६०७५४५
info@shelter-associates.org
'कान्हा', ३४० ब, गल्ली क्रमांक १८, महात्मा सोसायटी, कोथरूड, पुणे - ४११०३८